चलासने स्थितस्याथ शनैर्वा देहचालनात् ।
प्रशान्ते मानसे भावे देवि दिव्यौघमाप्नुयात् ॥६६॥
calāsane sthitasyātha śanair vā dehacālanāt |
praśānte mānase bhāve devi divyaughamāpnuyāt
anuṣṭubh
हलत्या आसनावर (वाहनावर) बसून किंवा हळूहळू देह हलवल्यामुळे, मनाचा भाव प्रशांत झाल्यावर, हे देवी, साधकाला दिव्य-ओघ (परम-आनंदाचा प्रवाह) प्राप्त होतो.