आसने शयने स्थित्वा निराधारं विभावयन् ।
स्वदेहं मनसि क्षीणे क्षणात्क्षीणाशयो भवेत् ॥६५॥
āsane śayane sthitvā nirādhāraṃ vibhāvayan |
svadehaṃ manasi kṣīṇe kṣaṇāt kṣīṇāśayo bhavet
anuṣṭubh
आसनात किंवा शय्येवर बसून-निजून, स्वतःचा देह निराधार आहे असे भावन केल्यास, मन क्षीण होताच क्षणार्धात साधक क्षीण-आशय (वासना-रहित) बनतो.