The Essence of the Tantra· 9.10 / 53

The Essence of the Tantra9.10

9.10

सैव इच्छाशक्तिरूपतां स्वातन्त्र्यस्वभावां जिघृक्षन्ती मन्त्रमहेश्वरस्य

Transliteration (IAST)

saiva icchāśaktirūpatāṃ svātantryasvabhāvāṃ jighṛkṣantī mantramaheśvarasya

— तीच (शुद्धविद्या) ; — इच्छाशक्तीच्या रूपाला ; — जिचा स्वभाव स्वातन्त्र्य आहे ; — ग्रहण करू इच्छिणारी, ग्रहण करण्याच्या उंबरठ्यावरील ; — मन्त्रमहेश्वराची

मन्त्रमहेश्वराच्या ठायी तीच, स्वातन्त्र्य हाच स्वभाव असलेल्या इच्छाशक्तीच्या रूपाला ग्रहण करू इच्छिणारी (असते).