The Essence of the Tantra· 9.11 / 53

The Essence of the Tantra9.11

9.11

इच्छात्मिका स्फुटस्वातन्त्र्यात्मिका शिवस्य इति शक्तिभेदाः सप्त मुख्याः

Transliteration (IAST)

icchātmikā sphuṭasvātantryātmikā śivasya iti śaktibhedāḥ sapta mukhyāḥ

— इच्छास्वरूप (इच्छाच) ; — स्फुट, पूर्ण विकसित स्वातन्त्र्यस्वरूप ; — शिवाची ; — शक्तीचे भेद ; — सात मुख्य

शिवाच्या ठायी स्फुट स्वातन्त्र्यस्वरूप अशी इच्छास्वरूपच (असते). अशा प्रकारे शक्तीचे सात मुख्य भेद आहेत.