The Essence of the Tantra· 7.3 / 28

The Essence of the Tantra7.3

7.3

तत्र पृथिवीतत्त्वं शतकोटिप्रविस्तीर्णं ब्रह्माण्डगोलकरूपम्

Transliteration (IAST)

tatra pṛthivītattvaṃ śatakoṭipravistīrṇaṃ brahmāṇḍagolakarūpam

— पृथिवीतत्त्व (सहतीस तत्त्वांतील सर्वांत खालचे) ; — शतकोटी (योजने) विस्तीर्ण ; — ब्रह्माण्ड-गोलकाच्या रूपाचे

त्यांत पृथिवीतत्त्व शतकोटी (योजने) विस्तीर्ण असून ब्रह्माण्ड-गोलकाच्या रूपाचे आहे.