सन्तः समस्तमयचित्प्रतिभाविमर्शसारं समाश्रयत शास्त्रम् अनुत्तरात्म
Transliteration (IAST)
santaḥ samastamayacitpratibhāvimarśasāraṃ samāśrayata śāstram anuttarātma
हे सज्जनहो, समस्तमय अशा चित्-प्रतिभेच्या विमर्शरूप सार असणाऱ्या, अनुत्तर हाच आत्मा असणाऱ्या शास्त्राचा आश्रय करा.