The Vision of Śiva· 7.99 / 122

The Vision of Śiva7.99

7.99
भिन्नोऽप्यभिन्न एवास्मि शिव इत्थं विचेष्टनम् । शिवो भोक्ता शिवो भोज्यं शिवेषु शिवसाधनः ॥९९॥
bhinno'pyabhinna evāsmi śiva itthaṃ viceṣṭanam | śivo bhoktā śivo bhojyaṃ śiveṣu śivasādhanaḥ
— (भासमान) भिन्न असूनही ; — मी अभिन्नच आहे ; — शिव ; — असे हे विचेष्टन (व्यापार) ; — शिव भोक्ता ; — शिव भोज्य ; — शिवांमध्ये ; — शिवच साधन

(भासमान) भिन्न असूनही मी अभिन्नच आहे, (कारण मी) शिव (आहे) — असे हे सर्व विचेष्टन (व्यापार): शिव भोक्ता, शिव भोज्य, आणि शिवांमध्ये शिवच साधन.