इतश्च सर्वशिवतावयवेभ्यो न कुत्रचित् ॥६०॥
itaśca sarvaśivatāvayavebhyo na kutracit
आणि यावरून (सिद्ध होते) सर्वांचे शिवत्व: अवयवांपासून (खरोखर वेगळा असा अवयवी) कुठेही (वेगळा आढळत) नाही.