सत्यानि स्वात्मरूपाणि पश्यतो न समानता ॥८६॥
satyāni svātmarūpāṇi paśyato na samānatā
आपल्या आत्म्याचेच रूप असलेल्या सत्य (वस्तूं)ना पाहणाऱ्याचे (शिवाचे, पश्यन्तीशी) साम्य नाही.