यस्मात्तैरुच्यते सद्भिरेवं वस्तुप्रवृत्तये ॥८॥
yasmāttairucyate sadbhirevaṃ vastupravṛttaye
कारण त्या साधुपुरुषांकडून (आचार्यांकडून) वस्तूंच्या व्यवहारप्रवृत्तीसाठी असे सांगितले जाते —