मात्रास्वप्रत्ययसन्धाने नष्टस्य पुनरुत्थानम् ॥२४॥
mātrāsva-pratyaya-sandhāne naṣṭasya punar-utthānam
sūtra
मात्रांच्या (विषय-अनुभवांच्या मापांच्या) स्वतःच्या प्रत्ययांशी (जाणिवांशी) अनुसंधान केल्यावर नष्ट झालेल्याचा (तुर्य अवस्थेचा) पुन्हा उत्थान (पुनरुदय) होतो.