सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥
६-९ ॥
suhṛnmitrāryudāsīnamadhyasthadveṣyabandhuṣu |
sādhuṣvapi ca pāpeṣu samabuddhirviśiṣyate ||
6-9 ||
सुहृद्, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष्य व बंधू यांच्याविषयी, तसेच सज्जन व पापी यांच्याविषयीही समबुद्धी असलेला (पुरुष) श्रेष्ठ ठरतो.