यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् ।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः ॥
१८-४६ ॥
yataḥ pravṛttirbhūtānāṃ yena sarvamidaṃ tatam |
svakarmaṇā tamabhyarcya siddhiṃ vindati mānavaḥ ||
18-46 ||
ज्याच्यापासून भूतांची प्रवृत्ती होते व ज्याच्याने हे सर्व व्यापलेले आहे, त्याची स्वकर्माने पूजा करून मनुष्य सिद्धी मिळवतो.