यजन्ते सात्त्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः ।
भूतप्रेतपिशाचांश्च यजन्ते तामसा जनाः ॥
१७-४ ॥
yajante sāttvikā devānyakṣarakṣāṃsi rājasāḥ |
bhūtapretapiśācāṃśca yajante tāmasā janāḥ ||
17-4 ||
सात्त्विक देवांचे यजन करतात, राजस यक्ष-राक्षसांचे, आणि तामस लोक भूत-प्रेत-पिशाचांचे यजन करतात.