Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 15.12 / 20

Bhagavad Gītā (Kashmirian recension)15.12

15.12
यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् । यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ॥ १५-१२ ॥
yadādityagataṃ tejo jagadbhāsayate'khilam | yaccandramasi yaccāgnau tattejo viddhi māmakam || 15-12 ||
— सूर्यात असलेले जे तेज ; — संपूर्ण जगाला प्रकाशित करते ; — जे चंद्रात व जे अग्नीत ; — ते तेज माझे आहे असे जाण

सूर्यात असलेले जे तेज संपूर्ण जगाला प्रकाशित करते, जे चंद्रात व जे अग्नीत आहे, ते तेज माझे आहे असे जाण.