गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा ।
पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥
१५-१३ ॥
gāmāviśya ca bhūtāni dhārayāmyahamojasā |
puṣṇāmi cauṣadhīḥ sarvāḥ somo bhūtvā rasātmakaḥ ||
15-13 ||
आणि पृथ्वीत प्रवेश करून मी भूतांना आपल्या ओजाने धारण करतो; आणि रसमय सोम होऊन सर्व औषधींचे पोषण करतो.