तत्क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारि यतश्च यत् ।
स च यो यत्स्वभावश्च तत्समासेन मे शृणु ॥
१३-४ ॥
tatkṣetraṃ yacca yādṛkca yadvikāri yataśca yat |
sa ca yo yatsvabhāvaśca tatsamāsena me śṛṇu ||
13-4 ||
ते क्षेत्र काय व कसे आहे, त्याचे विकार कोणते, कशापासून व कोणते, तसेच तो (क्षेत्रज्ञ) कोण व कोणत्या स्वभावाचा — ते माझ्याकडून संक्षेपाने ऐक.