स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च ।
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः ॥
११-३७ ॥
sthāne hṛṣīkeśa tava prakīrtyā jagatprahṛṣyatyanurajyate ca |
rakṣāṃsi bhītāni diśo dravanti sarve namasyanti ca siddhasaṅghāḥ ||
11-37 ||
हे हृषीकेशा, तुझ्या कीर्तनाने जग आनंदित होते व अनुरक्त होते हे योग्यच आहे; भयभीत झालेले राक्षस सर्व दिशांना पळतात आणि सर्व सिद्धसमूह नमन करतात.