Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 10.23 / 42

Bhagavad Gītā (Kashmirian recension)10.23

10.23
रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् । वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥ १०-२३ ॥
rudrāṇāṃ śaṅkaraścāsmi vitteśo yakṣarakṣasām | vasūnāṃ pāvakaścāsmi meruḥ śikhariṇāmaham || 10-23 ||
— रुद्रांमध्ये मी शंकर ; — यक्ष-राक्षसांमध्ये कुबेर ; — वसूंमध्ये अग्नी ; — शिखरयुक्त पर्वतांमध्ये मेरू

रुद्रांमध्ये मी शंकर आहे, यक्ष-राक्षसांमध्ये कुबेर (वित्तेश) आहे, वसूंमध्ये अग्नी आहे आणि शिखरयुक्त पर्वतांमध्ये मेरू आहे.