सत्तामात्रं निर्विशेषमवाङ्मनसगोचरम् ।
असत्त्रिलोकीसद्भानं स्वरूपं ब्रह्मणः स्मृतम् ॥७॥
sattāmātraṃ nirviśeṣamavāṅmanasagocaram |
asattrilokīsadbhānaṃ svarūpaṃ brahmaṇaḥ smṛtam ||7||
केवळ सत्तामात्र, निर्विशेष, वाणी व मनाच्या पलीकडे, असत् त्रिलोकीचे सत्-भान (सत्यरूप आभास) — हे ब्रह्माचे स्वरूप म्हणून सांगितले आहे.