The Great Liberation Tantra1.68
विद्याबुद्धिप्रदं नॄणामप्रयत्नशुभङ्करम् ।
येन लोका भविष्यन्ति महाबलपराक्रमाः ॥६८॥
vidyābuddhipradaṃ nṝṇāmaprayatnaśubhaṅkaram |
yena lokā bhaviṣyanti mahābalaparākramāḥ ||68||
— विद्या व बुद्धी देणारा ; — माणसांना ; — अनायासे शुभ करणारा ; — ज्यायोगे ; — लोक ; — होतील ; — महाबल व पराक्रमी माणसांना विद्या व बुद्धी देणारा, अनायासे शुभ करणारा असेल; ज्यायोगे लोक महाबल व पराक्रमी होतील.