The Essence of the Tantra· 5.6 / 43

The Essence of the Tantra5.6

5.6

ततो वासनाशेषान् अपि भावान् तेन चक्रेण इत्थं कृतान् ध्यायेत्

Transliteration (IAST)

tato vāsanāśeṣān api bhāvān tena cakreṇa itthaṃ kṛtān dhyāyet

— केवळ वासनेच्या रूपाने उरलेले ; — भाव, अस्तित्वे ; — त्या (शक्ति)चक्राने ; — अशाच रीतीने (अनुत्तरात विलीन) केलेले ; — ध्यान करावे

त्यानंतर केवळ वासनेच्या रूपाने उरलेल्या भावांचेही त्या चक्राने अशाच रीतीने केल्याचे (अनुत्तरात विलीन केल्याचे) ध्यान करावे.