The Essence of the Tantra· 4.43 / 46

The Essence of the Tantra4.43

4.43

तद् एवम् यद् उक्तं यागहोमादि तत् एवंविधे महेश्वर एव मन्तव्यम्

Transliteration (IAST)

tad evam yad uktaṃ yāgahomādi tat evaṃvidhe maheśvara eva mantavyam

— याग, होमादी ; — अशा स्वरूपाच्या महेश्वराच्या उद्देशाने ; — मानावे, समजावे

तर अशा रीतीने, जे याग, होमादी सांगितले ते अशा स्वरूपाच्या महेश्वराच्या उद्देशानेच (केले) असे मानावे.