एवं स्वात्मसूर्यपरमेशत्रितयैकीभावनया दिक्चर्चा इति अभिनवगुप्तगुरवः
Transliteration (IAST)
evaṃ svātmasūryaparameśatritayaikībhāvanayā dikcarcā iti abhinavaguptaguravaḥ
अशा प्रकारे स्वात्मा, सूर्य व परमेश यांच्या त्रयाच्या एकीभावनेने दिशांची चर्चा (केली जाते) — असे अभिनवगुप्ताचे गुरुजन (सांगतात).