पीठपर्वताग्रम् इत्यादिस् तु शास्त्रे स्थानोद्देश एतत्पर एव बोद्धव्यः
Transliteration (IAST)
pīṭhaparvatāgram ityādis tu śāstre sthānoddeśa etatpara eva boddhavyaḥ
परंतु शास्त्रामध्ये "पीठ, पर्वताग्र" इत्यादी स्थानांचा जो उद्देश सांगितला आहे, तो याच (तात्पर्या)साठीच आहे असे समजावे.