वैष्णवादीनां तु राजानुग्रहवत् न मोक्षान्तता इति न इह विवेचनम्
Transliteration (IAST)
vaiṣṇavādīnāṃ tu rājānugrahavat na mokṣāntatā iti na iha vivecanam
परंतु वैष्णवादींचा शक्तिपात मात्र राजाच्या अनुग्रहाप्रमाणे मोक्षान्त नसतो; म्हणून त्याचे येथे विवेचन (करत) नाही.