सर्वज्ञानातिरेकत्वे स्थिते वक्ष्यसि किं स्वके ।
दर्शने यत्र नानात्वं बन्धमोक्षावुदाहृतौ ॥९३॥
sarvajñānātirekatve sthite vakṣyasi kiṃ svake |
darśane yatra nānātvaṃ bandhamokṣāvudāhṛtau
(आक्षेप:) सर्वांचे चैतन्यापासून अनतिरेकत्व (अभिन्नत्व) स्थित झाले असता, तू तुझ्या स्वतःच्या दर्शनात काय म्हणशील — जिथे नानात्व (विविधता), आणि बंध-मोक्ष (हेही) शिकवले जातात?