तथा तत्र परिज्ञेयं पत्युः सामर्थ्यमीदृशम् ।
अभिन्ने भेदता येन भिन्नेष्वप्यस्त्यभेदता ॥६२॥
tathā tatra parijñeyaṃ patyuḥ sāmarthyamīdṛśam |
abhinne bhedatā yena bhinneṣvapyastyabhedatā
त्याचप्रमाणे तिथे पतीचे (परमेश्वराचे) सामर्थ्य अशा प्रकारचे जाणावे — ज्यामुळे अभिन्नात (एकात) भेद, आणि भिन्न (वस्तूंत)ही अभेद असतो.