बन्धमोक्षौ न भिद्येते सर्वत्रैव शिवत्वतः ॥६८॥
bandhamokṣau na bhidyete sarvatraiva śivatvataḥ
सर्वत्रच शिवत्व असल्यामुळे बंध व मोक्ष भिन्न (वेगळे) होत नाहीत (असा आक्षेप).