3.21 मग्नः स्वचित्तेन प्रविशेत् ॥२१॥ magnaḥ sva-cittena praviśet sūtra magnaḥ — मग्न — (आत्म्यात) निमग्न, बुडलेला ; sva-cittena — स्व-चित्ताने — स्वतःच्या (शुद्ध) मनाने ; praviśet — (हृदयात) प्रवेश करावा (आत्म्यात) निमग्न झालेल्याने स्वतःच्या (शुद्ध) चित्ताने (हृदयात) प्रवेश करावा.