3.14 यथा तत्र तथान्यत्र ॥१४॥ yathā tatra tathānyatra sūtra yathā — जसे ; tatra — तेथे (स्वतःच्या देहात) ; tathā — तसे ; anyatra — इतरत्र (अन्य कोणत्याही देहात) जसे तिथे (स्वतःच्या देहात), तसेच इतरत्र (कोठेही, कोणत्याही देहात).