1.21 शुद्धविद्योदयाच्चक्रेशत्वसिद्धिः ॥२१॥ śuddha-vidyodayāc cakreśatva-siddhiḥ sūtra śuddha-vidyā-udayāt — शुद्ध-विद्येच्या उदयामुळे ; cakra-īśatva-siddhiḥ — चक्रेशत्व-सिद्धी — (शक्ति-)चक्रावरील स्वामित्वाची प्राप्ती शुद्ध-विद्येच्या उदयामुळे चक्रेशत्व (शक्ति-चक्रावरील स्वामित्व) सिद्ध होते.