Parātrīśikā· 1.17 / 36

Parātrīśikā1.17

1.17
अनेन सिद्धाः सेत्स्यन्ति साधयन्ति च मन्त्रिणः ॥१७॥
anena siddhāḥ setsyanti sādhayanti ca mantriṇaḥ
— ह्यायोगे, ह्या साधनाने ; — सिद्ध (पूर्णत्व पावलेले) ; — सिद्ध होतील, पूर्णता पावतील ; — साधतात, सिद्ध करतात ; — आणि ; — मंत्री (मंत्रसाधक)

ह्यायोगे सिद्ध सिद्धी पावतील, आणि मंत्री (मंत्रसाधक) (आपले प्रयोजन) साधतात.