Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 4.13 / 42

Bhagavad Gītā (Kashmirian recension)4.13

4.13
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः । तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् ॥ ४-१३ ॥
cāturvarṇyaṃ mayā sṛṣṭaṃ guṇakarmavibhāgaśaḥ | tasya kartāramapi māṃ viddhyakartāramavyayam || 4-13 ||
— चार वर्ण मी निर्माण केले ; — गुण व कर्म यांच्या विभागानुसार ; — त्यांचा कर्ता असूनही मला ; — अकर्ता, अव्यय असे जाण

गुण व कर्म यांच्या विभागानुसार चार वर्ण मी निर्माण केले; त्यांचा कर्ता असूनही मला अकर्ता व अव्यय असे जाण.