यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः ।
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥
३-१३ ॥
yajñaśiṣṭāśinaḥ santo mucyante sarvakilbiṣaiḥ |
bhuñjate te tvaghaṃ pāpā ye pacantyātmakāraṇāt ||
3-13 ||
यज्ञशेष भक्षण करणारे सज्जन सर्व पापांपासून मुक्त होतात; परंतु जे केवळ स्वतःसाठी अन्न शिजवतात ते पापी पापच भक्षण करतात.