मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि ।
अथ चेत्त्वमहङ्कारां न मोक्ष्यसि विनंक्ष्यसि ॥
१८-५८ ॥
maccittaḥ sarvadurgāṇi matprasādāttariṣyasi |
atha cettvamahaṅkārāṃ na mokṣyasi vinaṃkṣyasi ||
18-58 ||
मच्चित्त होऊन तू माझ्या प्रसादाने सर्व दुर्गम संकटे तरून जाशील; पण जर अहंकाराने ऐकणार नाहीस, तर नाश पावशील.