Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 18.52 / 78

Bhagavad Gītā (Kashmirian recension)18.52

18.52
विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः । ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥ १८-५२ ॥
viviktasevī laghvāśī yatavākkāyamānasaḥ | dhyānayogaparo nityaṃ vairāgyaṃ samupāśritaḥ || 18-52 ||
— एकांतसेवी, अल्पाहारी ; — वाणी-काया-मन संयमित ; — नित्य ध्यानयोगात तत्पर ; — वैराग्याचा आश्रय घेतलेला

एकांताचे सेवन करणारा, अल्प आहार घेणारा, वाणी-काया-मन संयमित ठेवणारा, नित्य ध्यानयोगात तत्पर व वैराग्याचा आश्रय घेतलेला,