संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् ।
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ॥
१८-१ ॥
saṃnyāsasya mahābāho tattvamicchāmi veditum |
tyāgasya ca hṛṣīkeśa pṛthakkeśiniṣūdana ||
18-1 ||
हे महाबाहो, मला संन्यासाचे तत्त्व जाणण्याची इच्छा आहे, आणि हे हृषीकेशा, हे केशिनिषूदना, त्यागाचेही तत्त्व वेगळेपणाने जाणू इच्छितो.