Bhagavad Gītā (Kashmirian recension)13.6
महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च ।
इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥
१३-६ ॥
mahābhūtānyahaṅkāro buddhiravyaktameva ca |
indriyāṇi daśaikaṃ ca pañca cendriyagocarāḥ ||
13-6 ||
— महाभूते, अहंकार ; — बुद्धी व अव्यक्तही ; — दहा इंद्रिये व एक (मन) ; — आणि पाच इंद्रियविषय महाभूते, अहंकार, बुद्धी व अव्यक्त, दहा इंद्रिये व एक (मन), आणि पाच इंद्रियविषय;