महर्षीणां भृगुरहं गिरामप्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥
१०-२५ ॥
maharṣīṇāṃ bhṛgurahaṃ girāmapyekamakṣaram |
yajñānāṃ japayajño'smi sthāvarāṇāṃ himālayaḥ ||
10-25 ||
महर्षींमध्ये मी भृगू आहे, वाणींमध्ये (शब्दांमध्ये) एकाक्षर (ॐ) आहे, यज्ञांमध्ये जपयज्ञ आहे आणि स्थावरांमध्ये हिमालय आहे.