आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् ।
मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥
१०-२१ ॥
ādityānāmahaṃ viṣṇurjyotiṣāṃ raviraṃśumān |
marīcirmarutāmasmi nakṣatrāṇāmahaṃ śaśī ||
10-21 ||
आदित्यांमध्ये मी विष्णू आहे, ज्योतींमध्ये किरणयुक्त सूर्य आहे, मरुतांमध्ये मरीची आहे आणि नक्षत्रांमध्ये चंद्र आहे.