स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥
१०-१५ ॥
svayamevātmanātmānaṃ vettha tvaṃ puruṣottama |
bhūtabhāvana bhūteśa devadeva jagatpate ||
10-15 ||
हे पुरुषोत्तमा, हे भूतभावना (प्राण्यांचा उद्भवकर्ता), हे भूतेशा, हे देवदेवा, हे जगत्पते — तू स्वतःच आत्म्याने आत्म्याला जाणतोस.