आनीतं श्वपचेनापि श्वमुखादपि निःसृतम् ।
तदन्नं पावनं देवि देवानामपि दुर्लभम् ॥८४॥
ānītaṃ śvapacenāpi śvamukhādapi niḥsṛtam |
tadannaṃ pāvanaṃ devi devānāmapi durlabham ||84||
हे देवी, श्वपचाने (चांडाळाने) आणलेले, श्वमुखातून (कुत्र्याच्या तोंडातून) निघालेले असले तरीही ते अन्न (ब्रह्माला अर्पिल्यावर) पावन व देवांनाही दुर्लभ होते.