स्वरूपबुद्ध्या यद्वेद्यं तदेव लक्षणैः शिवे ।
लक्षणैराप्तुमिच्छूनां विहितं तत्र साधनम् ॥१०॥
svarūpabuddhyā yadvedyaṃ tadeva lakṣaṇaiḥ śive |
lakṣaṇairāptumicchūnāṃ vihitaṃ tatra sādhanam ||10||
हे शिवे, स्वरूपबुद्धीने जे जाणण्याजोगे तेच लक्षणांनीही (जाणण्याजोगे); लक्षणांनी ते प्राप्त करू इच्छिणाऱ्यांसाठी त्यात साधन सांगितले आहे.