परस्त्रीधर्षकाः केचिद्दस्यवो - बहवो भुवि ।
न करिष्यन्ति ते मत्ताः पापायोनिविचारणम् ॥६०॥
parastrīdharṣakāḥ keciddasyavo - bahavo bhuvi |
na kariṣyanti te mattāḥ pāpāyonivicāraṇam ||60||
काही परस्त्रींवर बलात्कार करणारे, पुष्कळ दस्यू (लुटारू) पृथ्वीवर होतील; मत्त झालेले ते आपल्या पापमय हीन वर्तनाचा विचारही करणार नाहीत.