स्वाध्यायध्यानतपसा दयादानैर्जितेन्द्रियाः ।
महाबला महावीर्यया महासत्त्वपराक्रमाः ॥२१॥
svādhyāyadhyānatapasā dayādānairjitendriyāḥ |
mahābalā mahāvīryayā mahāsattvaparākramāḥ ||21||
स्वाध्याय, ध्यान व तपाने, तसेच दया व दानांनी जितेंद्रिय झालेली, महाबल, महावीर्य आणि महान सत्त्व व पराक्रम असलेली होती.