— सर्व बाजूंनी; — स्वतःच्या देहाच्या; — द्वादशांतावर; — मन विलीन केल्याने; — दृढ बुद्धीच्या साधकाला; — दृढ झालेले; — तत्त्व-लक्ष्य; — प्रकट होते, पुढे येते
स्वतःच्या देहाच्या सर्व बाजूंनी द्वादशांती मन विलीन केल्यास, दृढ बुद्धीच्या साधकाला तत्त्व-लक्ष्य दृढ होऊन प्रकट होते.