अत्र चैषां वास्तवेन पथा क्रमवन्ध्यैव सृष्टिर् इत्य् उक्तं क्रमावभासो ऽपि चास्तीत्य् अपि उक्तम् एव
Transliteration (IAST)
atra caiṣāṃ vāstavena pathā kramavandhyaiva sṛṣṭir ity uktaṃ kramāvabhāso 'pi cāstīty api uktam eva
आणि येथे वास्तव मार्गाने यांची सृष्टी क्रमवंध्या (क्रमरहित) आहे असे सांगितले; आणि क्रमाचा अवभासही आहे असेही सांगितलेच आहे.