The Essence of the Tantra· 8.41 / 93

The Essence of the Tantra8.41

8.41

मलपुरुषविवेके तु शिवसमानत्वम्

Transliteration (IAST)

malapuruṣaviveke tu śivasamānatvam

— मल-पुरुष-विवेक झाल्यावर ; — शिवाशी समानत्व

परंतु मल-पुरुष-विवेक झाल्यावर शिवाशी समानत्व प्राप्त होते.