अभ्यासश् च परे तत्त्वे शिवात्मनि स्वस्वभावे न सम्भवत्य् एव
Transliteration (IAST)
abhyāsaś ca pare tattve śivātmani svasvabhāve na sambhavaty eva
आणि शिवात्मक, स्वतःचेच स्वस्वरूप असणाऱ्या परम तत्त्वाच्या ठायी अभ्यास तर संभवतच नाही.